मराठी शाळेत आता CBSC पॅटर्न
आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे असे सर्व पालकांची इच्छा असते आणि त्याचमुळे महाराष्ट्रामधील पालकांचा CBSC पॅटर्नकडे ओढा वाढलेला आहे. याचा विचार करून 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली पासून सी.बी.एस.सी. पॅटर्न मराठी शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे . विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवण्यासाठी राज्यात NEP2020 म्हणजेच नवीन शैक्षणिक शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी चालू आहे याचवेळी राज्यातील शाळांमध्ये सीबीएससी … Read more