RTE Maharashtra Admission 2025 Apply Online

Online Apple : student.maharashtra.gov.in आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2025-2026  या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा. ज्या पालकांचे मुलांचे वय ३ ते ६ वर्षांच्या दरम्यान आहे आणि ते महाराष्ट्र RTE प्रवेश शोधत आहेत ते त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला पुढे जाऊ शकतात. या लेखाद्वारे … Read more