SET Exam 2025
2025 मध्ये होणारी SET Exam ही पुणे विद्यापीठाकडून पारंपारिक पद्धतीने म्हणजेच OMR बेस घेण्यात येणार आहे. परिक्षा ही रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
Exam Form भरण्याची तारीख अजूनही देण्यात आलेली नाही.