Air Traffic Control Job

भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 309 जागांसाठी “ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह” पदांची भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण Junior Executive (Air Traffic Control) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. पात्र उमेदवार AAI च्या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात www.aai.aero

No. of Jobs309 जागा
Post Name1. Junior Executive (Air Traffic Control)
Last Date to Apply (Online):24 May 2025
Online ApplicationClick for Online Application
Notification (PDF)Click to see Advertisment
शैक्षणिक पात्रता:Physics आणि गणितासह विज्ञान (B.Sc) मध्ये तीन वर्षांची पूर्ण वेळ नियमित बॅचलर पदवी
किंवा
पूर्णवेळ नियमित कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी.
(भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय कोणत्याही एका सेमिस्टरच्या अभ्यासक्रमात असले पाहिजेत).
Application FeeFor – General/OBC/EWS: 1000/-
Age LimitMax Age 27 yeara