SET Exam for Assistant Professor

अर्ज करण्याची तारीख – २४/०२/२०२५ ते १३/०३/२०२५

Click to Register

सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, दि. १५ जून, २०२५ रोजी आयोजित करण्यात येत असून अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे. अर्ज दि. २४ फेब्रुवारी, २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. १३ मार्च, २०२५ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत उपलब्ध असेल, ५०० रू. विलंब शुल्कासहीत अर्ज भरण्याचा कालावधी दि. १४ मार्च, २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. २१ मार्च, २०२५ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असेल.

अर्ज भरण्याची तारीख २४/०२/२०२५
अर्ज भरण्याची शेवटची तारीख १३/०३/२०२५
विलंबासह अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१/०३/२०२५
खुला प्रवर्ग८०० /-
इतर६५० /-
विलंब शुल्क५००/-

सेट परीक्षेचे माहितीपत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या “https://setexam.unipune.ac.in” या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या “https://setexam.unipune.ac.in” या संकेतस्थळावर साधारणतः एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात प्रसिध्द करण्यात येईल.