Scholarship Exam (शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी )

मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेचा पॅटर्न, या आधी आलेले प्रश्न यांचा सराव व्हावा यासाठी याआधी झालेल्या सर्व परिक्षांचे पेपर सोडवण्यासाठी इथे दिलेले आहेत. प्रश्न प्रश्न सोडवल्यानंतर जर उत्तर चुकले असेल तर त्याचे बरोबर उत्तरही लगेच दाखवण्यात येते. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सराव करून यश संपादन करावे.

Feb 2024 Paper2

1 / 59

59.     A,  B,  C,  D,  E,  F,  G,  H,  I,  J,  K,  L,  M,  N,  O,  P,  Q,  R,  S,  T,  U,  V,  W,  X,  Y

वरील अक्षरमालिकेत 'H' आणि 'R' या अक्षरांदरम्यान असणाऱ्या अक्षरांच्या संख्येपेक्षा पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या जोडीत असतील ?

2 / 59

58. खालील काव्य पंक्तीत अ-कारांत शब्दांपेक्षा ई-कारांत शब्दांची संख्या कितीने कमी अगर जास्त आहे?

प्रियतम अमुची भारतमाता

आम्ही सारी तिची मुले,

रंग वेगळे गंध वेगळे

तरी येथली सर्व फुले ।।

3 / 59

57. खालीलपैकी जोडाक्षरी नसलेला शब्द कोणता ?

4 / 59

56.

5 / 59

55.  खालील प्रश्नाकृतींचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निवडा.

6 / 59

54. मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी वर्षा 135 अंशातून दोन वेळा उजवीकडे वळून तिने सरळ घरात प्रवेश केला, तर घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेस असेल?

7 / 59

53. खालील संख्यामालिकेतील संख्या विशिष्ट क्रमाने मांडल्या आहेत. तो क्रम लक्षात घेऊन त्यातील चुकीचे पद ओळखा.          3 , 1 , 6 , 7 , 10 ,  26 , 15 , 63 , 21

8 / 59

52.

9 / 59

51.

10 / 59

50.  सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे?

11 / 59

49.

12 / 59

48. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

13 / 59

47. एका सांकेतिक भाषेत COW =  274,  CAT =  684 आणि  WET =  825 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत GOAT हा शब्द कसा लिहाल ?  (सूचनाः अक्षरे व अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही.)

14 / 59

46.   विधान

(अ) सौरभ 17 वर्षांचा असून सीमापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे.

(ब) शरयु शरदपेक्षा लहान असून तिचे वय 21 वर्षे आहे.

यावरून खालीलपैकी कोणते अचूक अनुमान निघते ते पर्यायांवरून निश्चित करा.

15 / 59

45. एका सांकेतिक भाषेत  [3, 4] 2/5 = 26,  [1, 3] 2/7 = 23,  [2, 5] 6/7 = 47 असे लिहितात; तर त्याच सांकेतिक भाषेत [2, 7]  5/6  हे कसे लिहाल ?

16 / 59

44. प्रश्नाकृत्या :

17 / 59

43.  18/42 , 27/63 ,  36/84

18 / 59

42.   9 (31) 5,  7 (17) 4,  8 (13) 3

19 / 59

41. दिमाख, रूबाब, डौल

20 / 59

40. खालील प्रश्नांतील तीन पदांचा एका विशिष्ट वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन गटाशी जुळणारे पद पर्यायांतून निवडा.

वादळ, त्सुनामी, महापूर

21 / 59

39. सोबतच्या आकृतीत एका शाळेतील नृत्य, नाट्य आणि वादन या क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या दर्शविली आहे. यावरून किमान दोन क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या किती ?

22 / 59

38

23 / 59

37: खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायांतून शोधा.

24 / 59

36. एका सांकेतिक भाषेत 25 = 532, 57 = 725 आणि 34 = 413 असे लिहितात; तर त्याच सांकेतिक भाषेत 14 ही संख्या कशी लिहाल ?

25 / 59

35. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

26 / 59

34. 5 जानेवारी 2001 ला शुक्रवारी जन्मलेला जॉन शनायापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे, तर शनायाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी आला असेल?

27 / 59

33.

28 / 59

32.  14 : 15 :: 32 :  ?

29 / 59

31.    37 : 40 ::  25 :   ?

30 / 59

30.  श्यामची आई : सानेगुरूजी :: अग्नीपंख :  ?

31 / 59

29. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे; तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायांतून निवडा.

कडू : गोड :: शीतल : ?

32 / 59

28. 'A' झाडावर काही पक्षी व 'B' झाडावर काही पक्षी बसलेले आहेत. जर 'A' झाडावरील एक पक्षी 'B' झाडावरील पक्ष्यांमध्ये गेला; तर 'B' झाडावरील पक्षी दुप्पट होतील आणि 'B' झाडावरील एक पक्षी 'A' झाडावर गेल्यास दोन्ही झाडांवरील पक्षी समान होतील; तर सुरुवातीला 'A' व 'B' झाडांवर अनुक्रमे किती पक्षी होते?

33 / 59

27. सोबतच्या मार्गावरून 'A' ठिकाणाहून 'B' ठिकाणी पोहोचताना कितीवेळा उत्तरेकडे तोंड येईल ?

34 / 59

26. एका रांगेत समीरचा सुरूवातीपासून तेवीसावा व शेवटून एकोणीसावा क्रमांक असल्यास मधल्या मुलाच्या मागे 5 व्या क्रमांकावर असणाऱ्या राजचे शेवटून कितवे स्थान असेल ?

35 / 59

25. Arrange the numbers to make meaningful word.

36 / 59

24. Solve the riddle.

I can help you to heat
and cook different types of food.
Who am I?

37 / 59

23. How will Salim greet Vandana on her birthday?

38 / 59

22. Look at the chart and find the correct option

39 / 59

21. Find the shape of dice used in ‘Ludo’ game from the given alternatives.

40 / 59

20. Choose the correct ordinal number for ‘December’.

41 / 59

19. Fill in the blank.

_______ , no ! My mobile is ringing.

42 / 59

18. Select the rhyming word for the correct action word from the given table.

43 / 59

17. Fill in the blanks.
Joseph has a brand _______ bicycle.

44 / 59

16. Match the correct instructions
from the given alternatives

45 / 59

15. Fill in the blank with correct alternative.
One can begin with _______ , _______dictionaries.

A dictionary is a must for a student. You can begin with simple, attractive
dictionaries and then learn to use the more difficult ones later. So, the next time
you come across a difficult word, don’t fret. Just look it up in a dictionary.

 

46 / 59

A dictionary is a must for a student. You can begin with simple, attractive
dictionaries and then learn to use the more difficult ones later. So, the next time
you come across a difficult word, don’t fret. Just look it up in a dictionary.

14. Find the opposite word for ‘Easy’.

47 / 59

13 Read the passage carefully and answer the following questions.
A dictionary is a must for a student. You can begin with simple, attractive
dictionaries and then learn to use the more difficult ones later. So, the next time
you come across a difficult word, don’t fret. Just look it up in a dictionary.

13. What is a must for a student?

48 / 59

12. Which of the following is a permission?

49 / 59

11. Observe the diagram carefully and find the
answer from the alternatives.

Fold the paper in the _______ direction.

50 / 59

10. Fill in the blank.

‘France is _______ European country.’

51 / 59

09. Choose the correct contracted form of the underlined words in the given sentence.
‘I am not interested.’

52 / 59

08. Pick out the missing colour of a ‘rainbow.’
Red, Orange, Yellow, Green, Blue, _______ and violet.

53 / 59

07. Choose the correct pair from the given alternatives.

54 / 59

06. Choose the correct alternative for the given sentence.
‘hooray! teacher, we want to play kho-kho’.

55 / 59

05. Select the motto for the advertisement.

56 / 59

04. Fill in the blank with correct option.
This advertisement is based on _______.

57 / 59

Select the correct option.

We should cut our hair _______.

58 / 59

02. Choose the proper punctuation mark in the end of the sentence.
‘That's an excellent idea ........ ’

59 / 59

1. Choose the incorrect options .        The clock shows the time _______.

Your score is

The average score is 0%

0%